मौजे गळवा येथे पौष्टिक तॄनधाण्य दिवस अंतर्गत महिला मेळावा व हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला यावेळी गळवा येथील कृषी सहाय्यक कुमारी कोळी मॅडम तसेच उमेद चे अधिकारी तसेच तालुका बीज करून केंद्राचे कृषी सहाय्यक श्री ठाकरे व तालुका कृषी अधिकारी बाबुळगाव श्री गावंडे साहेब यांनी मार्गदर्शन केले