आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष नियोजन बैठक

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करणे करिता आज दिनांक २७.१२.२०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे अध्यक्ष ते खाली आयोजित केलेल्या आढावा बैठक घेण्यात आली.

सदर प्रसंगी जळगाव जिल्ह्यातही विविध विभाग प्रमुख . मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास, जिल्हा परिषद ), शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास योजना, प्रकल्प संचलक, आदिवासी विकास प्रकल्प, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल, प्राचार्य , डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, डॉक्टर अनंत पाटील, आहार तज्ञ, श्रीमती सीमा पाटील, योगा तज्ञ, उद्योजक वैभव इंडस्ट्रीज, श्री विलास गायके, ओम महिला गृह उद्योग, प्रकल्प संचालक (स्मार्ट), स्थानिक पत्रकार, अध्यक्ष, पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनी व इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार म्हणून नागली बिस्कीट, नागली उपमा देऊन तृणधन्याचे महत्व पटऊन देण्यात आले. मान्यवरांचे स्वागत तृणधान्य या पासून तयार करण्यात आलेले उप पदार्थ याची मिलेट बास्केट देऊन करण्यात आले.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *