शहादा तालुक्यात ग्रामस्तरावर राबविण्यात आला “पौष्टिक तृणधान्य दिन”

शहादा तालुका जिल्हा नंदुरबार मध्ये बामखेडा,भुलाने,असलोद,मलगाव,तलावडी,कन्साई व वैजाली गावात कृषी विभागामार्फत ग्रामस्तरावर “पौष्टिक तृणधान्य दिन” राबविण्यात आल. त्यात शेतकऱ्यांना मिलेटचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →