आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कन्हेरी ता. खंडाळा जि सातारा येथे महिला मेळावा आयोजन करण्यात आले

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आज मंगळवार दिनांक 17 जाने 2023 रोजी ग्रामपंचायत सभागृह कन्हेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित सागर धावरे ए टी एम आत्मा, कृषी सहाय्यक कन्हेरी श्री एस एम जाधव व उपस्थित शेतकरी बंधू भगिनी, यावेळी *मिलेट्स ऑफ मंथ म्हणून बाजरी या विषयी आहारातील महत्व व बाजरीचे विविध पदार्थ तसेच बाजरी प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →