“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत ता. समुद्रपूर जि. वर्धा येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023”अंतर्गत ता. समुद्रपूर येथे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा सदरच्या कार्यशाळेस डॉ. कातोरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, डॉ. धुमाळ मॅडम, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, डॉ. शिरभाते मॅडम, प्राध्यापक, विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर, सौ. मेश्राम मॅडम, तालुका समन्वयक, उमेद, श्री. मनोज गायधने, मंडळ कृषि अधिकारी, समुद्रपूर.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →