आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 च्या निमित्ताने एरंडोल येथे कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्रभातफेरी काढण्यात आली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 च्या निमित्ताने श्रीमती रेश्माबाई नारायण पाटिल माध्यमिक विद्यालय , रिंगणगांव ता.एरंडोल येथे कार्यक्रम घेण्यात आला. मिलेट ऑफ मंथ या संकल्पना नुसार बाजरी तसेच अन्य पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व या विषयी उपस्थित विद्यार्थांना माहिती देण्यात आली तसेच प्रभातफेरी काढण्यात आली तसेच Millet Tiffin या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेत 84 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास मा.श्री .शरद बोरसे , ता.कृ.अ. एरंडोल , संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , पंचक्रोशीतील गावांचे व रिंगणगांवचे सरपंच , मुख्याध्यापक, शिक्षक, मंडळ कृषी अधिकारी,श्रीमती प्राजक्ता पाटिल ,कृषि पर्यवेक्षक श्री .किशोर साळुंखे , श्री .ईश्वर पवार तसेच कृषी सहायक सर्वश्री अशोक सोनवणे , कुंदन पाटिल , दिपक चव्हाण , गणेश शेले , चंद्रकांत जगताप , योगेश अञे, सहाय्यक अधिक्षक श्री .बापु पवार इ. उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →