दि.16 जानेवारी रोजी श्री क्षेत्र बारा ज्योति्लिंग, तामसा येथील भाजी भाकरी महोत्सव मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बाबत शेतकरी व यात्रेकरूंना तृणधान्येचे आहारातील महत्त्व. व लागवड तंत्रज्ञान माहिती देताना मा .रणवीर साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, किनवट व श्री दिलीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तामसा व इतर क्षेत्रीय कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →