आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवस मौजे धामणी,तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे येथे माननीय चौधरीसाहेब तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना शेतीशाळेमध्ये ज्वारी व बाजरी या तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्यापासून तयार होणारे उपपदार्थ याबात मार्गदर्शन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →