कालुस्ते ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त नाचणीचे आहारातील महत्त्व याविषयी आहारतज्ञांचे मार्गदर्शन

दि.१५.०१.२०२३ रोजी कालुस्ते ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे भोगी व संक्रांतीच्या निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिला व शेतकरी वर्ग यांना नाचणीचे आहारातील महत्त्व ,नाचणीपासुन तयार प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी श्रीम. एस.एस. नलवडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संक्रातीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेतला यावेळी कृषी सहायक डी. टी. मोरे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य आणि इतर गावातील महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →