ओळगाव ता. दापोली जि. रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

दि.15 जानेवरी 2023 रोजी मौजे ओळगाव ता दापोली जि रत्नागिरी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकर संक्रांत निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करन्यात आला.त्यवेळी महिलांना तृणधान्याचे महतव ,नाचणी प्रक्रीया युक्त पदार्थ या विषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपसरपंच श्रीम.अक्षता आग्रे, माजी सरपंच श्रीम. सुनिताअग्रे,श्री.एस.एस.अबगुल.मकृअ,श्रीम.गुहगरकर मैडम कृप, श्री.एस.पी.काषटे.कृस उपस्थीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →