मौजे अणसपुरे ता.खेड जि.रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य दिवस निमित्ताने मार्गदर्शनाचे आयोजन

मौजे अणसपुरे ता.खेड जि.रत्नागिरी येथे दि.15/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष- 2023 या निमित्ताने मकर संक्रांतीला साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. पी.ए.घाणेकर मंडळ कृषी अधिकारी खेड यांनी पौष्टीक तृणधान्य यांचेप्रकार , आहारातील महत्व , पिकांचे क्षेत्रवाढ , कृषि विभागाच्या विविध योजना याविषयी सविस्तर माहिती दिली या वेळी कृप श्री बिरनाळे श्री वाघमोडे श्री गोठल श्री येसरे कृस श्री जाधव श्री पाटील श्री धांडे श्री काटमोरे सरपंच श्री संतोष मालप माजी सरपंच श्री पानवलकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →