![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Image-2023-01-16-at-12.59.00-PM-1024x616.jpeg)
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवस मौजे काठापूर बु,तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे येथे माननीय चौधरीसाहेब तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना ज्वारी व बाजरी या तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्यापासून तयार होणारे उपपदार्थ याबात मार्गदर्शन करण्यात आले