दिनांक 15जानेवारी 2023रोजी मौजे हार्डी ता. राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकर संक्रांत निमित्त- पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. निमित्ताने महिलांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व , नाचणी प्रक्रिया युक्त पदार्थ.. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रीमती जड्यार मॅडम , कृ. प. श्रीमती भांबिड कृ स भागवत इढोळे, कृ स दिपक सोनवणे व गायत्री महिला ग्राम संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.