मंडणगड जि.रत्नागिरी राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचारप्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन

दि. १२/०१/२०२२ रोजी, राजमाता जिजाऊ यांची जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती जि. प. प्राथमिक शाळा, वेळास ता.मंडणगड जि.रत्नागिरी येथे साजरी करण्यात आली.तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करून, तृणधान्याचे आहारातील महत्व सांगून, त्या विषयी सविस्तर मार्गदर्शक करण्यात आले. मार्गदर्शक – चव्हाण साहेब, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्य्क व्हि. व्हि. बावस्कर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →