महाराष्ट्र शासन 🌱कृषी विभाग 🌱 तालुका कृषी अधिकारी महाबळेश्वर . मंडळ कृषी अधिकारी – तापोळा. सजा- ( वेंगले ) खबील चोरगे या गावी वार्षिक पौष्टिक तृणधान्य दीन साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ, वनिता बाजीराव कदम . जननी मता महिला बचत गटाच्या सदस्या व गावातील ग्रामस्थ तसेच ग्राम पंचायत समितीचे नूतन सदस्य उपस्थित होते त्यावेळी आपल्या आयुष्यात उपुक्त असणाऱ्या तृणधान्य व त्याचा उपयोग लहू उद्योग याची माहिती महिला बचत यांना देण्यात आली 🙏🙏