दापोली जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३ च्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम व पौष्टिक तृणधान्य दिन साजरा.

मौजे-फणसू मावळत वाडी ता.दापोली जि.रत्नागिरी येथे दि. 15/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३ च्या निमित्ताने मकर संक्रांत हा सणाचा दिवस, पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पौष्टिक तृणधान्य यांचे प्रकार, नाचणी,वरी, राळा,राजगीरा, बाजारी,ज्वारी इ. आहारातील महत्व, नाचणी,वरी, यांचे क्षेत्रवाढ व नाचणीपासून तयार होणाऱ्या पदार्थ विषयी मार्गदर्शन केले तसेच कुटुंबातील प्रत्येकाने नाचणीचे पदार्थ नियमित सेवन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी, कृषी सहाय्यक,फणसू यु. एस. बंगाल व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →