आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ निमित्त मौजे बेलावडे ता. जावली येथे महिला मेळावा

आज दिनांक १५/०१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ निमित्त मौजे बेलावडे ता. जावली येथे महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . उपस्थित महिलांना बाजरीचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →