आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अनुषंगाने आज दि. 14/01/2023 रोजी मौजे हरचिरी ता.जि.रत्नागिरी येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या .या स्पर्धेमध्ये नाचणी मोदक, नाचणी वडे, इडली , नाचणी लाडू,घावणे. इत्यादी पदार्थांचा समावेश कण्यात आलेला होता . सदर स्पर्धेमध्ये बचत गटांनी सहभाग नोंदवलेला होता . स्पर्धेमध्ये 1 ते 3 क्रमांक उत्कृष्ट पाककलेच्या बचत गटांनी तयार केलेल्या पदार्थांचे काढण्यात आले. व उत्तेजनार्थ ३ क्रमांकाची निवड करण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्र. तालुका कृषी अधिकारी रत्नागिरी श्री. बापट साहेब, प्रकल्प समन्वयक सायली कांबळे, कृषी सहायक श्री. ठाकरे, तलाठी श्री.नाईक , शेतकरी बचत गट व शेतकरी महिला वर्ग इ.उपस्थित होते.