मौजे जवळगा तालुका रेनापुर येथील सेंद्रिय शेती महिला बचत गट मौजे जवळगा येथील आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य दिवस साजरा केला.

यावेळी बचत गटाच्या अध्यक्ष सौ लांबोटे मॅडम मंडळ कृषी अधिकारी रेणापूर श्री सुरवसे केजी कृषी पर्यवेक्षक श्री वैभव चव्हाण कृषी सहाय्यक श्री काकनाटे अनंत उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →