उपविभागीय कृषी अधिकारी लातूर कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य  वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य दिन साजरा .

उपविभागीय कृषी अधिकारी लातूर कार्यालयामार्फत जगद्गुरु नरेंद्रचार्य गुरुकुल नरेंद्राचार्य गुरुकुल विराट हनुमान लातूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य  वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील  महत्त्व याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गुरुकुलचे श्री..साबदे गुरुजी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक श्री आंबेकर व श्री स्वामी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना घडी पत्रिकेचे वाटप करण्यात आले व राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →