आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने उपविभागीय कृषि अधिकारी, सिल्लोड यांचे मार्फत दि.२९/१२/२०२३ रोजी आयोजित प्रचार प्रसिद्धी व जन जागृती कार्यशाळा व रोडशो उपस्थित श्री. पी. आर. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर, श्री. बरधे, ताकृअ सिल्लोड, श्री.मुळीक ताकृअ कन्नड, श्री. सिसोदिया ताकृअ सोयगाव, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शेतकरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →