आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने रोड शो तसेंच डिसेंबर महिना मिलेट ऑफ द मंथ नाचनी पिकासाठी समर्पित असल्याने दि 22/12/2023 रोजी प्रचार प्रसिद्धी करण्यात आली..

“आंतराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या अनुषंगाने रोड शो तसेच ‘मिलेट आफ द मंथ’ संकल्पने अंतर्गत माहे डिसेंबर महिना नाचणी पिकाकासाठी समर्पीत असल्याने जनगागृती व प्रचार प्रसिध्दी चे आयोजन दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ८.३० कृषि महाविद्यालय, धुळे  येथे आयोजीत करण्यात होते . सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. अभिनव गोयल जिल्हाधिकारी धुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रास श्री. कुरबान तडवी जिअकृअ धुळे, श्री. नवनाथ कोळपकर,प्रकल्प संचालक आत्मा धुळे,  श्री.बापु गावीत, उविकृअ धुळे, श्री.चिंतामणी देवकर सहयोगी अधिष्ठता कृषि महाविद्यालय धुळे,श्री. राहुल देसले प्राचार्य कृषि तंत्र विद्यालय धुळे,श्री. दिनेश नांद्रे प्रमुख शाश्रज्ञ कृषि विद्यान केंद्र धुळे, कृषि भुषण शेतकरी श्रीराम पाटील व दिलीप पाटील, सर्व कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी, कृषि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →