आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तालुका कृषि अधिकारी गंगापूर यांचे मार्फत दि.२९/१२/२०२३ रोजी आयोजित प्रचार प्रसिद्धी व जन जागृती कार्यशाळा व रोडशो उपस्थित श्री. पी. आर. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर, श्री. जायभाये, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, शेतकरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →