आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे अंदुरा ता.बाळापुर जि.अकोला येथे रब्बी हंगाम ज्वारी पिकाची महिला शेतीशाळा आयोजित करण्यात आली व पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला

Learn More →