भावली बु. ता.इगतपुरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात पाककला स्पर्धा

भावली बु. ता.इगतपुरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंर्तगत पाककला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत गावातील महिला व महिला गटातील सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे विविध पदार्थ तयार करुन प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आले होते. कार्यक्रमास श्री.मनोज रोंगटे मंडळ कृषि अधिकारी इगतपुरी, श्री. अनिल मुजगुडे कृषी प्रर्यवेक्षक इगतपुरी, श्री.मंगेश कोकतारे कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →