के एन केला हायस्कूल नाशिक रोड नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम

दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी के एन केला हायस्कूल नाशिक रोड नाशिक येथे “मिलेट पे चर्चा” कार्यक्रमांतर्गत मिलेट आणि त्याचे शरीराला होणारे फायदे याबद्दल व्याख्यान दिले. समोर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मिलेटचे महत्त्व सांगून दिवसातून एक जेवणात तरी मीलेट वापरण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावली त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व शिक्षक यांनी सुद्धा मिलेट वापरण्याची प्रतिज्ञा घेतली. वेगवेगळ्या आजारांना तोंड देत असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी मिलेट चा वापर किती महत्त्वाचा आहे हे विशद केले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ बिस्वास मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →