महात्मा फुले समाज शिक्षण संस्था विद्यालय द्वारका येथे “मिलेट पे चर्चा”

दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी महात्मा फुले समाज शिक्षण संस्था विद्यालय द्वारका येथे “मिलेट पे चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मिलेटचे जीवनामध्ये महत्त्व आणि त्यापासून आरोग्यास होणारे फायदे याची सविस्तर माहिती Formeefoods चे मॅनेजर श्री राजीव चंद्रात्रे यांनी दिली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सर्वांनी या कार्यक्रमा मधून मिलेट चा उपयोग समजावून घेतला यावेळेस फॉरमी फूड्स कडून श्री निलेश महाले जी सौ कोमल जावळे जी यांनी मेहनत घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →