केंद्रीय विद्यालय उपनगर नाशिक येथे “मिलेट पे चर्चा” हा कार्यक्रम साजरा झाला.

दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय विद्यालय उपनगर नाशिक येथे “मिलेट पे चर्चा” मिलेट हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 या अनुषंगाने शेतसरी फार्मर प्रोडूसर कंपनी आणि कृषी विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “मिलेट पे चर्चा” हा कार्यक्रम भारतात एकमेव घेत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांना मिलेट आणि त्याचे आरोग्यास होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती Formeefoods चे मॅनेजर श्री राजीव चंद्रात्रे सर यांनी दिली यावेळी मुख्याध्यापक श्री अहिरे सर उपस्थित होते यासाठी श्री निलेश महाले श्री मनोज मोरे यांनी मेहनत घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →