कोठारी कन्या विद्यालय नाशिक रोड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जनजागृती कार्यक्रम

दिनांक 23/09/2023रोजी कोठारी कन्या विद्यालय नाशिक रोड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य आणि त्याचा आरोग्यासाठी होणारा फायदा याबद्दल व्याख्यान दिले यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ थोरात मॅडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →