क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक फार्मसी कॉलेज नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी

दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक फार्मसी कॉलेज नाशिक येथे अन्न आणि औषध प्रशासन नाशिक विभाग व शेतसरी फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इट राईट मिलेट मेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मिलेट आणि त्याचे आरोग्यास फायदे त्याचबरोबर मिलेट मध्ये व्यवसायाच्या संधी या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव एडवोकेट पी आर गीते साहेब,संस्थेचे सरचिटणीस श्री तानाजी आप्पा जायभावे, अन्न आणि औषध प्रशासनाचे जॉईंट कमिशनर श्री संजय नारागुडे साहेब, अन्न आणि औषध प्रशासनाचे असिस्टंट कमिशनर श्री मनीष सानप साहेब, असिस्टंट कमिशनर श्री लोहकरे साहेब,असिस्टंट कमिशनर श्री प्रदीप पाटील साहेब,नाशिक जिल्हा शिक्षण अधिकारी श्री पाटील साहेब, नाशिक जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री फुलसुंदर साहेब, फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर श्री दरेकर साहेब त्याचबरोबर संचालक डॉक्टर श्री शरद बोडके सर आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →