नाशिक येथे अन्न आणि औषध प्रशासन नाशिक विभाग यांनी आयोजित केलेल्या मिलेट सायकल रॅलीमध्ये मिलेट पे चर्चा

दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे अन्न आणि औषध प्रशासन नाशिक विभाग यांनी आयोजित केलेल्या मिलेट सायकल रॅलीमध्ये मिलेट पे चर्चा सह शेतसरी फार्मर प्रोडूसर कंपनीने सहभाग घेतला. यावेळी नाशिकचे लाडके पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सर,अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे जॉईंट कमिशनर श्री संजय नारागुडे सर,अन्न आणि औषध प्रशासन नाशिकचे असिस्टंट कमिशनर श्री मनीष सानप सर, संचालक डॉक्टर शरद बोडके सर,संचालक श्री अशोक नागरगोजे संचालक,तसेच डेरी पावर संस्थेचे संचालक श्री हेमंतजी धात्रक सर श्री राजारामजी सांगळे सर आणि मोठ्या प्रमाणावर नाशिकचे सायकलिस्ट हजर होते. 

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →