खुपिरे, तालुका- करवीर, जिल्हा- कोल्हापूर येथील विद्यामंदिर शाळेमध्ये डॉ. मधुकर बाचुळकर सरांनी पौष्टिक तृणधान्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये पौष्टिक तृणधान्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी खुपिरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील विद्यामंदिर शाळेमध्ये डॉ. मधुकर बाचुळकर सरांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री संतोष पाटील कृषी पर्यवेक्षक करवीर 2 आणि श्री संतोष मोरे कृषी सहाय्यक खुपिरे यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले. यावेळी पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश या विषयावरील निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापिका, ग्रामसेविका, सरपंच यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →