मौजे चिंचघर, वाडा तालुक्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक १८/८/२०२३ मौजे चिंचघर ता.वाडा येथे ग्रामसभेत कृषि विभागाच्या अनेक योजनांची माहिती दिली .PM किसान शेतकरी सन्मान योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तुणधान्य बाबत मार्गदर्शन केले.सदर सभेस सरपंच श्रीमती प्रेमा नांगरे , उपसरपंच श्री मनेष पाटील,सर्व सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष श्री भगिरथ भोईर साहेब,श्री दिलीप घरत माजी कृषी पर्यवेक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री संजय घरत
कृषी पर्यवेक्षक
चिंचघर ता.वाडा

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →