परशुराम विद्यामंदीर व ज्युनियर काॅलेज, गगनबावडा विद्यार्थी पोषण जागरूकता कार्यक्रम संपन्न.

परशुराम विद्यामंदीर व ज्युनियर काॅलेज, गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे दि ७/0८/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →