ज्ञानसागर विद्यानिकेतन मौजे हसूरवाडी, ता. गडहिंग्लज येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला.

दिनांक- ७.८.२३ रोजी ज्ञानसागर विद्यानिकेतन मौजे हसूरवाडी, ता. गडहिंग्लज जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्रीमती डी आर कुंभार यांनी सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →