तालुका कृषी अधिकारी खालापूर यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बाबत केले मार्गदर्शन.

आज दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रात सणा निमित्त… आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे निगडोली, ता. खालापूर येथे पौष्टिक तृणधान्य वर श्रीमती अर्चना सुळ-नारनवर तालुका कृषी अधिकारी खालापूर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .तसेच तसेच पौष्टिक तृणधान्य पदार्थ बनविणे व कोणते पदार्थ तयार करणे बाबत उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले याप्रसंगी निकिता श्रीकांत भालेराव ,सरपंच व निशा संतोष शिंदे ,उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित जे.के .देशमुख मंडळ कृषी अधिकारी खालापूर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन महाडिक कृषी पर्यवेक्षक चौक, शिवाजी राठोड कृषी सहाय्यक चौक, सांंरग,शिंदे व चेतन चौधरी उपस्थित होते
शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →