कोसबाड येथील आचार्य भिसे शाळेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 11/08/2023 रोजी कृषि तंत्र विद्यालय ,कोसबाड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रमअंतर्गत विदयार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम निमीत्त श्रीम विशे कृप डहाणू व श्रीम मराठे कृ स डहाणू यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →