सहकार महर्षि पि.रा पाटील माध्यमिक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ,बोरविहीर “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षं -2023” निमित्त कार्यक्रम संपन्न….

🌾 🌾🌾🌾🌾🌾🌾
चला पौष्टिक तृणधान्यांचा आहारात वापर करू या…..
🌾🌾🤷🏻‍♀️🤷‍♂️🌾🌾🌾

सहकार महर्षि पि.रा पाटील माध्यमिक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ,बोरविहीर “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षं -2023” निमित्त कार्यक्रम संपन्न….

बोरविहीर -ता.जि. धुळे* येथे महाराष्ट शासन कृषी विभाग व कृषि विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11/08/2023 शुक्रवार रोजी “पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व विद्यार्थी जनजागृती रॅली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →