आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वष॔ 2023.पिके- राजगिरा.खलाणे गावामध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळा मध्ये. पौष्टिक आहार विशेष माहीती दिली. कृषी सहाय्यक- सुनिल गायकवाड/s.j Patil कृ.प.चिमठाणा यांनी माहीती दिली. व विद्यार्थी यांना राजगीरा/ लाडू यांची माहिती दिली. शिक्षण वग॔/मुख्याध्यापक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →