मिलेट ऑफ मंथ राजगिरा कर्नाल ता.मिरज जि.मिरज

मौजे कर्णाळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य -2023 अंतर्गत ऑगस्ट महिन्यामधील तृणधान्य राजगिरा या तृणधान्या विषयी शाळेमध्ये माहिती दिली. विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे ओळख व्हावी म्हणून या तृण धान्याचे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं हे प्रदर्शन पाहत असताना शाळेतील विद्यार्थी. कृषी पर्यवेक्षक श्री माने साहेब व कृषी सहाय्यक मानसी सावळे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →