मिलेट ऑफ मंथ राजगिरा दुधगाव ता.मिरज जि.सांगली

आज दिनांक10/8/2023 रोजी मौजे दुधगाव येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त , आहारातील तृणधान्यचे महत्त्व तृणधान्यापासून मिळणारी पोषणतत्व याविषयी माहिती दिली . अंगणवाडी मधील लहान मुलांना राजगिरा लाडुंचे वाटप करण्यात आले . आशा किरण कुंभार कृषी सहाय्यक दुधगाव.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →