आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोरेगाव मुळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक दिवसीय मोहीम स्वरूपात कार्यक्रमाचे साजरा करण्यात आले.