मौजा विहीरगाव ता. चिमुर येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

दिनांक 4 /8/ 2023 रोजी  मौजा विहीरगाव  तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्य जी. प .शाळा विहीरगाव येथील विद्यार्थ्यांना तृणधान्य पौष्टिक आहारातील महत्त्व व तृणधान्य यांचे सेवन केल्यामुळे होणारे फायदे व तृणधान्य पासून तयार होणारे पदार्थ याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक बी .डी . जीवतोडे सर व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग व मार्गदर्शन श्री पळसगाव कृषी सहाय्यक व आडेगाव देश कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →