दिनांक 02/08/2023 रोजी मौजा गोजोली म. तालुका गोंडपिपरी येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर 09/08/2023 in Stories Tagged चंद्रपूर - 1 Minute गोजोली म. तालुका गोंडपिपरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त श्रीराम आदिवासी आश्रम शाळा गोजोली विद्यार्थी व शिक्षक यांना माहिती व महत्व पटवून आहारातील गरज पटवून सांगताना कृषी सहाय्यक श्री आर डी निकोडे. शेअर करा...