दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी वांगणी, तालुका अंबरनाथ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम, कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अविनाश वडते साहेब, कृषि सहाय्यक अनिल भगत साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल म्हसदे व महिला शेतकरी बचत गट उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →