मोखाडा तालुक्यातील घाणवल विद्यार्थीना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे घांनवळ येथे प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य विषयी जागरूकता निर्माण करण्यात आली कृषी सहाय्यक हिरवे व लहान विद्यार्थी उपस्थित होते🙏

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →