मोखाडा तालुका गोंडे बुद्रुक मधे शाळेतिल विद्यार्थाना राजगिरा लाडू वाटप करून आहारातील महत्त्व समजावले

आज दि.07/08/2023 रोजी मौजे गोंदे बू. येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व राजगिरा लाडुचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सदर वेळी गावचे सरपंच निसाळ साहेब मा मंडळ कृषि अधिकरी राठोड सर मोखाडा,कृषि सहाय्यक श्रीमती सोनाली पाटील मॅड्म उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →