मोखाडा तालुक्यातील साखरी गावातील शाळेत विद्यार्थांना पौष्टिक मार्गदर्शन

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मौजे साखरी तालुका मोखाडा येथे जिल्हा परिषद शाळा, साखरी येथे 1 ली ते 5 वी च्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीना आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन वर्ष 2023 ची माहीती देऊन  तृणधान्याचे आहारातील महत्व व गुणधर्म, तृणधान्य सेवन करणे ही काळाची गरज व इतर तृणधान्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मिलेट ऑफ मंथ राजगिरा लाडुचे विद्यार्थ्याना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन  कृषि सहाय्यक साखरी श्रीमती पल्लवी गावित यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. आर के जगताप कृषि पर्यवेक्षक, पोशेरा उपस्थित राहुन मार्गदर्शन केले …

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →