मोखाडा तालुक्यातील डिजिटल शाळा पाचघर येथील विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 8/8/2023 रोजी जि.प.प्राथमिक डिजिटल शाळा पाचघर ता.मोखाडा येथे पौष्टिक तृणधान्य जनजागृती निमित्त शाळे मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मिलेट मिशन साजरा करण्यात आला यामध्ये पौष्टिक तृणधान्य न्यूट्रॉसिरियल अंतर्गत नाचणी, वरई,बाजरी,ज्वारी,राजगिरा याचा दैनंदिन आहारात जास्तीत जास्त समावेश करण्यात यावा व त्याचे महत्त्व या प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित श्री नरेंद्र येले सरपंच व श्री एरंडे ग्रामसेवक,श्री पी एस कुंडले कृषी पर्यवेक्षक सायदे ,श्री एस एम शिंदे कृषी सहाय्यक करोळ श्री महेश पाटील कृषी सहायक सायदे ,श्रीमती काशिद मॅडम शिक्षिका त्याच प्रमाणे मुलांना राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →