मोखाडा तालुका मधील मौजे हिरवे गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मौजे हिरवे तालुका मोखाडा येथे जिल्हा परिषद शाळा, हिरवे येथे कार्यक्रम घेण्यात आले, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीना आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन वर्ष 2023 ची माहीती देऊन  तृणधान्याचे आहारातील महत्व व गुणधर्म, तृणधान्य सेवन करणे ही काळाची गरज व इतर तृणधान्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. . सदर कार्यक्रमाचे आयोजन  कृषि सहाय्यक हिरवे श्री राजेंद्र काकुळते यांनी केले. उपस्थित राहुन मार्गदर्शन केले सोबत शिक्षक हिरवे जिल्हा परिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभले …….

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →